मला माहित आहे की रिकोटा / खवा यामुळे तुमच्या आलेवडीची चव साध्या आलेपाक/आलेवडीपेक्षा सौम्य लागते असं तुम्हाला म्हणायचंय पण तरी तुमचं

कदाचित आलेपाक हा फक्त साखर घालून केलेला असल्यामुळे जरा जास्त तिखट असतो

हे वाक्य भारी आहे हां! अनवधानाने झालेली छोटीशी मजा! खुदकन हसू आणणारी. रागावू नका हं! गंमत वाटली म्हणून लिहिलं हो....