आधीच माझे प्रेरणेशी वैर आहे
वाटे तिला की काव्य माझे स्वैर आहे
मी गुणगुणाया लागलो ही चूक झाली
हे पायरी सोडून बसणे गैर आहे

====हे तर शब्द नाहित..मोति आहेत मोति...खुप भावली....