काळजाला ती घरे पाडून गेलीवर तिचा संसारही थाटेल आता
वा वा ह्यातला घरे आणि संसार हा शब्दखेळ फार आवडला.
कल्पना एकेक सुंदर मांडलेल्याही कुणी वा ती कुणी लाटेल आता!