एक जनरल लेख म्हणून खूप आवडला आणि मनाची पकड घेतली पण,
किशोरीच्या आवाजातली, 'सहेला रे... '
हे गाणे मलाही खूप आवडते पण बाकी लेख जनरल झाला असताना तेवढाच एक उल्लेख झाल्यामुळे ते पुढे सगळा फोकस त्या गाण्यावरच येतो. तो टाळला असत आणि लेख एकंदर केला असता तर जास्त परिणाम झाल असता असे माझे मत. राग मानू नये