नाही करत कसलाही. ठरवलेले सारेच बारगळते म्हणून. पण,
एकंदर विकासाबद्दलची लेखिकेची टोकाची मते आणि आदिवासी किंवा
'अविकसित'जीवनशैलीबाबतचे तिचे रोमॅंटिक वाटावे असे आकर्षण थोडेसे जाणवते
मात्र ते पूर्वग्रह गृहीत धरूनही हे पुस्तक फार वाचनीय आहे यात शंका नाही.
हे वाचल्यावर तसा निश्चय करावासा वाटलाच. आता तो प्रत्यक्षात येईल तेंव्हाच स्वस्थता.
परिचय उत्तम.