हुकुमी नकोस आणू डोळ्यात पावसाळे
पाहून सर्व झाले खोटे, खरे उमाळे .. छान आहे 
घाला नव्या फुलांचे कंठात हार माझ्या
निर्माल्य होत आले सारे जुने जिव्हाळे ... ‌सुंदर !!