हुकुमी नकोस आणू डोळ्यात पावसाळेपाहून सर्व झाले खोटे, खरे उमाळे(येथे उमाळे ऐवजी उन्हाळे चालले असते का? एक बालबुद्धी प्रश्न...)घाला नव्या फुलांचे कंठात हार माझ्यानिर्माल्य होत आले सारे जुने जिव्हाळेवा! हे शेर फार आवडले.