पंचतंत्रातील एक गोष्ट आठवली. एक अत्यंत लोभी माणूस सर्वाधिक संपत्ती मिळवण्याच्या लोभाने चालत राहतो आणि त्याला एक माणूस दिसतो त्याच्या डोक्यावर एक चक्र फिरत असतं आणि प्रचंड वेदना होत असतात. हा लोभी माणूस त्याला विचारतो काय रे बाबा हे काय? आणि ते चक्र त्याच्या डोक्यावर येऊन बसतं आणि त्याला वेदना होऊ लागतात.....
त्या गोष्टीचं तात्पर्य निराळं! ही तुमची विज्ञानकथा आहे. त्यामुळे फरक खूप आहे. गोष्टीच्या मूड मध्येही फरक आहे, पण तरी ती गोष्ट आठवली खरी.......