"कुणीच नाही मनास या छेडले तरीही...

कशी कळेना मलाच ऐकू सतार येते !

फिरून मी पाहतो सुखाचा प्रसन्न वाडा...
मध्येच बाहेर दुःख, उघडून दार येते !
"                ... व्वा , अतिशय आवडलं !