"...अंतराळाच्या झेपेपासून रॅंपवर घसरलेल्या कपड्यांपर्यंतची प्रगती
तरीही किटीपार्ट्यांच्या रिकाम्या कपात साचून राहीलेली प्रश्नावळ
तीस टक्क्यांच्या गदारोळात हरवलेली समता
न्यायदेवतेच्या आसनाला बगल देत हुंड्याच वळण
आणि स्वयंपाकघरात अजून एक जळण
तिच्या जळत्या निखाऱ्यावर नेहमीचं पाणी
एकदाच चर्रर्रर्र.........
मग सार थंड.... राखेच्या ढिगाऱ्यात..." .... जबरदस्त लिहिलंत राव !