"श्वासाचा जडला छंद अन जाग्रुतीत धुंद
वाहते मन झाले , वाहते हे जग सारे
मीच साऱ्यांत सारे माझ्यात , एकटा नव्हतो मी
कोडे कुठेतरी उलगडते आत , एकटा नव्हतो मी...." .... वा, आवडलं ! स्वागत आणि पुढील लेखनास शुभेच्छा.