"मी असा ठिपक्यात आहे विखुरलेला
कोण रांगोळीस रेखाटेल आता?
तू कुठे होतोस त्यांना सहन मौनागप्प करण्याचे तुला घाटेल आता
जिंदगी अस्पृश्य तर होतीच माझीकावळा त्यांचा म्हणे बाटेल आता" .... खास, गझल अतिशय आवडली- आणखी येऊद्यात !