... छानच, तुमच्या आधीच्या रचनांसारखीच आवडली.

"वश कंकणांस फासे, वश पैंजणांस चौसर
प्रीती जुगार जेथे पुरुषा तुझे दिवाळे

जो पारधी न झाला, होईल खास पारध
रानात माणसांच्या घडते कुठे निराळे ?"          ....  मस्त, असेच लिहित राहावे !