गझल आवडली, विशेषतः कफन, रांगोळी आणि कावळा. "पेच" विषयी मोरुतात्यांशी सहमत. पेच पुल्लिंगी असतो.