तुमची ही कविता इथे असलेल्या इतर कवितांपेक्षा जास्त आवडली. जास्त भिडली. ह्या कवितेच्या रचनेबद्दल तुमचं खास कौतुक!