अतिरेकी संघटनेचा त्रास कोणत्या देशाला नाही आणि त्यावर आजपर्यंत कोणत्याही देशाला स्वामित्त्व मिळवण्यात यश आले नाही हे समजून घ्यायला हवे.
भारतात असे हल्ले जेंव्हा केंव्हाही होतात तेंव्हा मला अतिरेकी लोकांची किवच येते. त्यांचे जे स्वन आणि विचारधारा आहेत त्याच्या जवळ त्याना अशा हल्ल्यांच्या द्वारे सुतराम पोहोचता येणार नाही.
यामध्ये निरपराध लोकांचा जीव जातो आणि काही संसाराची धुळधाण होते. आजच्या हल्ल्यात ७/८ मुस्लिम लोक मारली गेलीत याचाही विचार व्हायला हवा.
अतिरेकाला उत्तर शांतता आणि बंधुभाव हेच आहे.