आज खरचं A WEDNESDAY चित्रपट सत्यात यावा अस वाटतयं... ह्या झुरळांना पकडण्यात काही उपयोग नाही... तरुण अतिरेकी.. बाल अतिरेकी... अरे हे सगळे त्या बाजुला झुकतातच कसे ? कोणते प्रोत्साहन ?? ह्यांना का भीती वाटत नाही ? कारण आपले कायदे.. हरामखोर आणि भ्रष्ट शासन यंत्रणा..  ? ?

एकही अतिरेकी वाचला नाही पाहिजे, अतिरेकी, हल्लेखोर ह्यांना जागिच गोळी घातली पाहिजे -- Shoot To Kill ह्या तर्हेनेच वागले पाहिजे.. तरच ह्यांना समजेल कि हि लाईन पकडली तर डायरेक्ट वरचा रस्ता गाठायचां... !! जोपर्यंत जरब बसत नाही तोपर्यंत मुंबई'च काय संपुर्ण देश असुरक्षित आहे ...

धक्का लागे बुक्का... अन गोळी लागे तोफ... हे तत्त्व वापरल तरचं हे थांबू शकेल.. खुप झाली सहनशिलता... आता शक्तिप्रदर्शनाची वेळ आलिये !!