कलंत्री सर,

फक्त मुस्लिम किंवा ईतर धर्मांचा आधार घेउन आपण का बोलतोय ?? अतिरेकी हा अतिरेकी'च ... अतिरेक हा त्याचा धर्म आणि जात... !!

सगळे अतिरेकी सारखेच आणि त्यांना कायदेही सारखेच..  भले कोणताही धर्माचा हिंदु, ईसाई, शीख, पारशी कोणी असो.. अतिरेकी'च ! त्याला गोळीच घातली पाहिजे... नो माफी... नो सुनावणी... एकदा ह्या धंद्यात आला कि शूट ऍ साईट ! !