आपले वऱ्णन  आणि छायाचित्रे  खूप सहज आहेत आणि  प्रवास प्रत्यक्शात अनुभवत अहोत असे वाटते

निसर्गाचे मलाही आकर्षण असल्याने , वर्णन वाचून मलाही तिथे जावेसे वाटते आहे !

आपल्या लेखा बद्दल धन्यवाद !!

- मनिष भाटे २००८  ( पुणे )