नेमके योजिले l शब्द अर्थ भाव l
घेतलासे ठाव l हृदयाचा ll
असे नवे पद्य l देतसे आनंद l
साजिरा तो छंद l अभंगाचा ll
मा. प्रशासक, देवनागरी मजकुरात दंड देता येत नाहीत म्हणून इंग्रजी एल (स्मॉल) अक्षर वापरले आहे हो. इंग्रजी श्ब्द वापरलेले नाहीत. कृपया सहानुभूतीने विचार करा.