उत्कृष्ट पुस्तक परिचय. धन्यवाद!

तुम्ही असं पुस्तक-परीक्षणाचं काम नियमित करता का? कारण एकदम व्यावसायिक पद्धतीनं लिहिलं गेलं आहे. प्रत्यक्ष पुस्तक कधी वाचायला मिळेल सांगता येत नाही पण हे परीक्षणच मला अजून दोन-तीनदा वाचायला आवडेल. :)