अतिशय गहन अशा विषयावर आपला हा लेख आहे आणि विस्तृत असे विवेचन आहे पण तुम्ही जे मत मांडले आहे त्या विषयी मी सहमत आहे पण त्यासाठी राजकीय ईच्छाशक्ति हवी.