जो पारधी न झाला, होईल खास पारध
रानात माणसांच्या घडते कुठे निराळे?

घाला नव्या फुलांचे कंठात हार माझ्या
निर्माल्य होत आले सारे जुने जिव्हाळे


---------- हे शेर व गझल आवडली.

जयन्ता५२