बावन्नराव,
छोटी बहर छान निभावली आहे.
आहे मनात काही
नाही खिशात काही!
अरेरे.
नुसतेच भेटणे की
आहे मनात काही?
हा हा हा. मिष्किल शेर. आवडला.
नेईल काय कोणी?
नाही घरात काही
करुणाकारी.
माझे असेच आहे
नाही कशात काही
वा. सहज बोलल्यासारखा आला आहे हा शेर. म्हणून खूप खूप आवडला.
आपला
(अर्धवट) प्रवासी