तेव्हा पेटून उठण्याचे दिवस आले आता!
पेटून उठावेसे वाटण्यासारखी परिस्थिती आहे खरी. मात्र पेटून उठून या प्रश्नाचा कायमचा किंवा तात्कालिक सोक्षमोक्ष लावण्यासाठी आपण नेमके काय करणार आहोत हे आपले आपल्यालाच जोपर्यंत स्पष्ट नाही तोपर्यंत केवळ पेटून उठून काहीही साध्य होण्यासारखे नाही. प्रथम नेमक्या योजनेची गरज आहे.
दुर्दैवाने या प्रश्नाला साधी, सोपी, सरळ, इन्स्टंट उत्तरे नाहीत.