मुंबई वरील दहशतवाद्यांचे संकट दूर करताना मुंबई पोलिसांच्या हेमंत करकरे,विजय साळसकर, शशांक शिंदे
या निधड्या छातीच्या अधिकाऱ्यांनी प्राणांचे बलिदान केले. तसेच मेजर संदीप उन्निकृष्णन यांनाही वीरमरण आले.

मुंबईवरील हल्ला हे भारतावर लादलेले युद्धच होते. त्यांना अभिवादन करताना हेच शब्द सुचतात

शूरा मी वंदिले

शिरकमला समरी अर्पिती,

जनहित पूजन वीरा सुखशांती,

राज्य सुखी या साधुमुळे, वंदिले.

या वीरांना शतशः प्रणाम!