वा!
हुकुमी नकोस आणू डोळ्यात पावसाळेपाहून सर्व झाले खोटे, खरे उमाळे .. हा मतला आवडला.
'जिव्हाळे'ही सुंदर....
'उकाळे' हा शेरही आवडला... हा शब्द गझलेत वापरला जाईल असं कधी वाटलं नव्हतं.
- कुमार