१) काल मी वडापाव खायाला गेलो होतो, गाड्यावर पाटी होती "गरमा गरम शिववडा... प्रो. विलास देशमुख."

२) इस २०१० पासून राजकारणात जाण्यासाठी प्रवेश परीक्षा( CET). परिक्षेची तयारी इयत्ता पहिली पासून.  - वसंत पुरके.

३) ऍंजेलीना जोलीच्या लावणी ला लॉस ऍजेलिस मध्ये उदंड प्रतिसाद. आगामी मराठी चित्रपटासाठी कुसवडे गावात येनार.