आपण नेमके कुठे चुकलो... किंवा, यापुढे असे काही घडू नये म्हणून काय करायला हवे यावर विचार/चर्चा करायची सोडून आपण हे काय करतो आहोत?
कोण भेकड आहे, कोण नाही... भेकड या शब्दाचा नेमका अर्थ काय? या विषयावर चर्चा करून काय साध्य होणार आहे?