पुस्तक परिचय आवडला. पुस्तकाबद्दल कुतूहल आणि पुस्तक वाचण्याची इच्छा निर्माण होणे हे परिचयाचे यशच म्हणायला हवे. निश्चय करत नाही, पण वाचण्याची इच्छा झाली आहे नक्की.