लॅप्रोस्कोपी- म्हणजे लॅप्रोस- पोट   स्कोपी -बघणे
यात पोटावर २ अथवा ३-४ छोटी १-१.५ से.मी. व्यासाची छिद्रे पाडून त्यातून पोटाच्या पोकळीत
डोकावले जाते. २ छिद्रांमधून छोटे चिमटे कात्र्या यांसरखी शस्त्रक्रिया करण्याची उपकरणे पोटात लांब दांड्यांच्या सहाय्याने सोडतात.. आणि उरलेली छिद्रे दूरदर्शकासठी वापरतात. ही लॅप्रोस्कोपी " टी.व्ही. च्या पडद्यावर" बघून केली जाते.......