आधी चित्र व्यवस्थित दिसत नव्हते. आता ते स्पष्ट दिसत आहे. चित्र मोठे करून दिल्याबद्दल प्रशासकांना मनःपूर्वक धन्यवाद!