शिवराज पाटीलही राजवर तितक्याच जोमाने लोकसभेत कडाडले ( हाच कणखरपणा त्यांना अतिरेक्यांच्या बाबतीत मात्र दाखवता आला नाही. ).

--मुळात शिवराज पाटील गृहमंत्री आहेत हेच ९०% लोकांना माहीत हि नसेल. येवढा निष्क्रिय नेता मी कधी पाहिला नाही.

राज ठाकरेचे विचार मराठी माणसाला मान्य नाहीत अश्या आशयाचे (हास्यास्पद)विधानाही त्यांनी केले.

-- जो नेता निवडणुकीत हारलेला आहे.त्यास मराठी माणसाचे नेतृत्व करण्याचा काय अधिकार .

बाकी मयुरेशशी सहमत.............