गझल आवडली.
खरे बोले आरसा नको तेव्हा
तोंड त्याचे पाहणे नको आता
 - व्वा!
काळजाचा तुकडा कसा खुडावा ?
लेक पोटी मागणे नको आता
 -छान.
सारेच ह्या भवसागरी बुडालेले-
पाण्यात कोणा पाहणे नको आता
 - क्या बात है! अप्रतिम.

ता. क. वेडेच द्या- मज शाहणे नको आता
 - शब्द शाहणे नसून शहाणे आहे.