राजलक्ष्मी भोसले यांच्यावर वैयक्तिक टीका करणे हा उद्देश नाही. त्यांच्यासारखीच विधाने सर्वच राजकारण्यांनी केलेली आहेत. आणि ही विधाने पोकळ आहेत असा मुद्दा आहे. प्रियाली यांच्या पहिल्या प्रतिक्रियेवर मी उत्तर दिले आहे ते आपण अवश्य पाहा.