पुन्हा जोगवा मागायाची वेळ पातली
पुन्हा खिरापत वाटायाची वेळ ठाकली
गोड बोलुनी अपुलेसे मतदार करूया
मस्त लिहिलय पण नुसते लिहून भागणार नाही.
ह्याला आता मस्तपैकी चाल लावा आणि ठणठणात करत निवडणुकीच्या प्रचारात वेगवेगळ्या पक्षांच्या कॅसेट बोंबलत फिरत असतात त्याच वेळी हे गाणे चौकाचौकात सगळीकडे ऐकवा