निलाजऱ्यांनी मात्र कोडगे असे खुलासे केले... मोजदाद प्रेतांची झाली... कुठे फारसे मेले! जो मेला तो निघून गेला, काय कुणाचे गेले? कुठे मुसमुसे लहानगा; तर निश्चल कोणी माता!
ह्या ओळी हृदयाला भिडणाऱ्या आहेत. संपूर्ण कविताच अतिशय प्रभावी आहे. ('आवडली' असे म्हणणे मला ह्या संदर्भात उचित वाटत नाही.)