काल आम्ही (कुटुंबीय आणि मित्र परिवार) हिंदू स्वयंसेवक संघ आणि इतर संघटनांतर्फे सान फ्रान्सिस्को येथे आयोजित केलेल्या 'वीरांना श्रद्धांजली आणि आणि हल्ल्याचा निषेध - फेरी'मध्ये सहभागी झालो होतो.