"बंद तू केलेस सारे दरवाजे...
चालले आहे मना चिंतन कसले?
उघड आता तू मनाच्या चक्षूंनाबघ पुढे आहे खुले दालन कसले...
ना कुणीही ओळखीचे येथे, पण-गुंजते कानी जुने कूजन कसले!" ... व्वा, ह्या द्विपदी विशेष आवडल्या !