निःशस्त्रांचे तेज पाहुनी, ओज पाहुनी तोही खचतो...
जरी वाटते, अता जिंकला;   पण कायमचा हरतो मृत्यू!

वा! प्रदीप, हा शेर सर्वाधिक आवडला.

नेहमीप्रमाणे उत्तम गझल हे वेगळे सांगायलाच नको.

सोनाली