अतिशय मनाला भिडणारी कविता!
'घटना ही किरकोळ.. 'तरीही ऐकू आल्या बाता!मनात आहे नवसत्तेचा हिशेब जाता-जाता!धनुष्य होते जरी मोडके; रिताच होता भाता!निलाजऱ्यांनी मात्र कोडगे असे खुलासे केले...मोजदाद प्रेतांची झाली... कुठे फारसे मेले!