महाराष्ट्राच्या मुख्य/उपमुख्यमंत्र्यांनी राजीनामे देऊन काय उपयोग??? काय हा बावळटपणा चालू आहे??? आपण आता लगेच पाकग्रस्त काश्मीर मध्ये हल्ला करायला पाहिजे. हा  एकच उपाय आहे अतिरेक्याचे हल्ले थांबवायला. आता तरी भ्याड न राहता हल्ला करून पाकग्रस्त काश्मीर साफ केला पाहिजे. आपण कणखर कधी होणार??? नुसते ह्याला बदल त्याला बदल करून काय हल्ले थांबणार आहेत???
कुठल्याही राजकीय व्यक्तीस हालवून पाक काय हल्ले बंद करेल?