सहमत आहे पण हिंदी शिका असे म्हटले तर मराठी माणसाची अस्मिता जागी होते.
त्या तुलनेत शरद पवार इंग्रजीत चांगले बोलतात.
पण इथे प्रश्न फक्त भाषेचा नाही (भाषा हा एक मोठा अडथळा आहे हे नक्कीच). कुठल्याही प्रसंगाला अनुरूप प्रतिक्रिया कशी द्यायची हे कळण्यासाठी माणूसही तसाच हवा. शेवटी वैतागाने असे म्हणावेसे वाटते की स्वाहिलीत बोललात तरी चालेल पण स्पष्ट, संयमित आणि प्रसंगाला अनुरूप असे बोला!
हॅम्लेट