मी पण पाहिला. मला सकाळी लक्षात नव्हते त्यामुळे सोबत कॅमेरा घेतला नाही. संध्याकाळी मोबाईलवर पकडला पण एवढा चांगला आला नाही.
एवढे सुंदर दृश्य होते ते... मी साडेआठपर्यंत पाहिला. शेवटी शेवटी चंद्राचा आकार वाढला आणि पिवळा झाला. त्यामुळे आधी बेबी स्मायली आणि नंतर बाबा स्मायली पाहिल्यासारखे वाटले.
ऋचा - बॅड लक.