का? कशासाठी? माध्यमांसमोर आपली भाषा का नाही बोलत हे तथाकथीत मराठी नेते?
आमच्याकडे म्हणजे दक्षिणेत आमचे नेते आपापल्या भाषेतच बोलतात. तुम्ही कधी दाक्षिणात्य नेत्यांना हिंदीत प्रसारमाध्यमांशी बोलताना पाहिले आहे काय?