भारताची आजपर्यंतची (स्वातंत्र्यानंतरची) युद्ध  पाहिल्यास सर्व युद्ध आपल्यावर लादली होती.  आपण कधीही कोणावरही स्वतः हल्ला केला नाही.  त्यामुळे तुमच्या पाहिल्या नियमाप्रमाणे जर "आपल्या सोयीच्या वेळेला (सोयीच्या ऋतूत) सोयीच्या जागी " याची वाट बघत बसलो असतो तर भारत कधीच पुन्हा एकदा पारतंत्र्यात गेला असता.  पाकिस्तान विरुद्ध युद्ध करण्याची ही वेळ नक्कीच नाही आहे पण तुमच्या लेखातले युद्ध न करण्याची कारणे खुपच प्राचीन आणी असंबंध वाटतात.