शिवकालीन युद्धनीतीचे सविस्तर विवेचन आवडले. पुढील भाग वाचण्याची उत्सुकता आहे.

एक अवांतर शंका: ही बडी बेगम म्हणजे कोण? तिच्यासमोर अफजलखानाने विडा उचलला होता एवढे इतिहासाच्या पुस्तकात वाचल्याचे आठवते.