हा प्रश्न तुम्हाला कोणी विचारला?
भारताने पश्चिम सीमेवर जमावाजमव केली की पाकिस्तानए सैन्य, जे अफगाणिस्तान मध्ये गुंतले आहे , ते पश्चिम सीमेवर जाइल अश्या कुटील हेतूने केलेला हा हल्ला आहे. पाकिस्तानच्या लष्कराला देखील अफगाणिस्तानात चाललेली कारवाइ हवी कुठेय? त्यामुळेच त्यांनी अतिरेक्यांना फूस लावून हा हल्ला करवला आहे. जेणेकरून भारताने जरी पश्चिम सीमेवर जमावाजमव केली नाही तरी अश्या संभाव्य कारवायीची भीती दाखवून अफगाणिस्तानात गुंतलेले पाकिस्तानी लष्कर काढून घेता येइल. तसे अशी जमवाजमव करण्यासाठी भारताला बरे सायास करावे लागतील कारण आता हिवाळा आहे.
मग आपण सागरी कारवाइ करु शकतो का हा प्रश्न आहे.
आता तुमच्या लेखाविषयी.