(क्रमश:) क्रुपया असे लेख क्रमशः लिहू नयेत.   हे काही प्रवासवर्णन नाही. पुस्तकी उतारे किती द्यायचे ह्यावर लेखकाने बंधन घालून घेतले पाहिजे. पुस्तकी उतारयांमुळे लेखात बाकीचे विचार प्रकटन करायला जागा उरलेली दिसत नाही.

प्रस्तुत इतिहास सर्वश्रुत असून तो इतका विस्ताराने सांगण्याची गरज नाही. एका परिछेदात संपला असता.