मराठी किंवा इंग्रजीत का बोलत नाहीत हे नेते लोक? हिंदी कच्चे आहे तर त्याचे प्रदर्शन कशाला.
बाकी ताज्या प्रसंगांच्या संदर्भात
स्वाहिलीत बोललात तरी चालेल पण स्पष्ट, संयमित आणि प्रसंगाला अनुरूप असे बोला!
असेच वाटते.